Pune
08048037640
+917440301020

इयत्ता १२ वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्य...

इयत्ता १२ वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! विद्यार्थ्यांचे पालक व मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन.. कमी गुण वा अपयशी झाला असाल, तरी खचून जाऊ नका.. कारण १२ वीची परीक्षा म्हणजे आयुष्याची अंतिम परीक्षा नाही.. पुन्हा जोमाने प्रयत्न करा आणि यश संपादन करा.. #बारावी_निकाल #शुभेच्छा
 2024-05-21T17:05:02

Keywords