Pune
08048037640
+917440301020

आरोग्य विद्या प्रसारक मंडळ पुणे आणि श्री कातोबा ...

आरोग्य विद्या प्रसारक मंडळ पुणे आणि श्री कातोबा हायस्कूल , दिवे मार्फत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. सदर आरोग्य तपासणीला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तसेच निरोगी आरोग्य विषयी विद्यार्थ्यानं मार्गदर्शन केले. #dmlt #paramedical
 2025-02-10T08:24:21